लॉन्चिंग पूर्वी इंटरनेटवर Custo MPV चे झळकले फोटो, ग्राहकांना मिळणार हे धमाकेदार फिचर्स
ह्युंदाई प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: hyundai.com)

दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन निर्माती कंपनी ह्युंदाई पुढील काही दिवसात चाइनीज मार्केटमध्ये आपली नवी एमपीवी लॉन्च करणार आहे. मात्र याच्या अधिकृत लॉन्चिंगपूर्वी कंपनीने Sina Webio पेजच्या माध्यमातून याचे फोटो जाहीर केले आहेत. तर Hyundai Custo Minivan ला संयुक्त रुपात बीजिंग Hyundai आणि चीनची BAIC मोटर द्वार विकसित केली आहे.(Honda Amaze Facelift 2021 होणार 18 ऑगस्ट रोजी लॉन्च, फक्त 5 हजार रुपये देऊन करा बुकिंग)

नवी कस्टो मिनी वॅन नव्या पीढीची टक्सन एसयुवीच्या स्टाइलचे संकेत देतात. याचा फ्रंट ग्रिलवर पॅरामीट्रिक ज्वेल थीम, डॅगरच्या आकाराचे हेडलँम्प आणि एलईडी डीआरएल आहे. फ्रंट बंपर मध्ये क्रोम सराउंडसह फॉग लॅम्प आणि टर्न इंडिकेटर्सची सुविधा दिली आहे. 7 सीटर MPV डुअल टोन अलॉय व्हिल्स आमि स्क्वायर व्हिल आर्चसह येणार आहे. Straria प्रमाणे Hyundai Custo च्या मागील बाजूस मिनी वॅनला टेललाइट्ससाठी सिंगल-पीस डिझाइन आणि सेंट्रल मध्ये एक प्रमुख ह्युंदाई लोगो मिळणार आहे. अन्य डिझाइन हाइयलाइट्स मध्ये रुफ माउंटेड स्पॉयलर, शार्क फिन एंटीना, चारी बाजूला ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग आणि बंपरवर फॉक्स बॅश प्लेट्सचा समावेश आहे.

ही एक 7 सीटर एमपीवी असून ज्यामध्ये मिडल रो मध्ये दोन कॅप्टन सीट दिले आहेत. डॅशबोर्ड लेआउट चीनी बाजारासाठी अन्य ह्युंदाई कारपासून प्रेरित असल्याचे वाटते. ज्यामध्ये सेंट्रल कंसोलवर एक मोठे 10.4 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टिम दिला आहे. डॅशबोर्डमध्ये एक नवी डिझाइन आहे. ज्यामध्ये प्रीमियम क्वालिटी असणारे सॉफ्ट-टच मटेरियल दिले आहे.(Tesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती)

फॉक्स वुडन टचला डॅशबोर्ड, सेंटर कंसोल आणि डोर ट्रिम्सवर जोडले गेले आहे. मात्र केबिनचा अनुभव अत्यंत शानदार आहे. फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास कस्टो मध्ये एक ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एक डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, एक मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हिल, काही एअरबॅग्स, एर रियर व्यू कॅमेरा दिला जाणार आहे.हयु