ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिस कंपनी Ernst & Young मध्ये नोकरकपात जाहीर करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये 5% म्हणजे 3000 जणांची नोकर कपात अमेरिकेमध्ये करणार आली आहे. ओव्हर कॅपॅसिटीचं कारण देत कंपनीकडून आता नोकरदारांची कपात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पहा ट्वीट
Layoffs at Ernst & Young: EY To Cut 3,000 Jobs or 5% of Its Workforce in US Due to ‘Overcapacity’, Says Report #Layoffs #layoffs2023 #ErnstandYoung #US https://t.co/35Q5Ol5kq2
— LatestLY (@latestly) April 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)