COVID-19: कोरोना संबंधी एक नवीन पुरावा समोर आला आहे.  कोविड -19 साथीचा रोग चीनमधील वुहान बाजारपेठेतील रॅकून कुत्र्यांपासून उद्भवला असावा, असे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय व्हायरस तज्ञांच्या टीमने ही माहिती दिली आहे. तज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने गुरुवारी सांगितले की, त्यांना चीनमधील वुहान येथील बाजारपेठेतील अनुवांशिक डेटा सापडला आहे, ज्यामध्ये कोरोनाव्हायरसचा संबंध तेथे विकल्या जाणार्‍या रॅकून कुत्र्यांशी आहे. या प्रकरणात, पुराव्यामुळे असे स्पष्ट होते की, शतकातील सर्वात वाईट महामारी रॅकून कुत्र्यांपासून सुरू झाली असावी.

पाहा पोस्ट,

BREAKING: New genetic evidence shows COVID-19 pandemic may have started with raccoon dogs at Wuhan market, international group of experts says - The Atlantic

— BNO News (@BNOFeed) March 16, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)