
Congo Codeco Militia Attack: किन्शासा राजधानीपासून 100 किलोमीटर (60 मैल) पूर्वेला असलेल्या किनसाले गावात शनिवारी हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. किन्सले हे क्वेमाउथ भागात आहे जेथे टेके आणि याका समुदायांमध्ये दोन वर्षांपासून संघर्ष आहे. या संघर्षामुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे.