Earthquake In Chile: चिलीतील व्हॅलेनारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रात्रीची वेळ असल्याने जीव वाचावा म्हणून लोक भीतीने घराबाहेर पळू लागले. मात्र, भूकंपानंतर काही वेळाने लोक आपापल्या घरी परतले. USGS नुसार, भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी मोजली गेली आहे. सध्या तरी कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
Earthquake in Chile: Quake of Magnitude 4.0 on Richter Scale Hits Vallenar, No Casualty Reported#Earthquake #Chile #Vallenar #ChileEarthquake https://t.co/aVRoiM3XyA
— LatestLY (@latestly) April 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)