Earthquake in Chile Videos: 6.2- तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने उत्तर चिलीला हादरवले, काही भागांमध्ये वीज खंडित

मध्य चिलीच्या किनारपट्टीजवळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भुकंपावेळी वीज खंडित झाले असल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे.

Earthquake in Chile Videos:  6.2- तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने उत्तर चिलीला हादरवले, काही भागांमध्ये वीज खंडित
earthquake hits central Chile

Earthquake in Chile Videos: मध्य चिलीच्या किनारपट्टीजवळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (GFZ) च्या मते, भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती. भूकंपाच्या तीव्रतेमुळे जमीन हादरल्याने आजूबाजूच्या परिसरातील सामान पडून भूकंपाच्या वेळी चेंगराचेंगरी झाल्याचे व्हिडिओत दिसत होते. यावेळी वीज खंडित झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडल्याचे दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2023 08:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).