IND vs WAL: टीम इंडिया आज तिसरा सामना वेल्सविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया आणि वेल्स यांच्यातील हा सामना संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाईल. यापूर्वी टीम इंडियाने स्पेन आणि इंग्लंडविरुद्ध सामने खेळले आहेत. टीम इंडियाने स्पेनचा 2-0 असा पराभव केला, तर इंग्लंडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. तसेच तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क बघु शकतात ते या सर्व खेळांचे थेट प्रक्षेपण करतील, तसेच ते डिस्ने + हॉटस्टार या सामन्यांचे थेट प्रवाह देखील प्रदान करेल. तथापि, त्यात प्रवेश करण्यासाठी, तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घ्यावे लागेल. तुम्हाला मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग पाहायचे असल्यास, तुम्ही फॅनकोड अॅप किंवा वेबसाइटवर ट्यून करू शकता.
?? IND vs WAL ???????
? 7:00 PM IST
Cheering for India should not stop today! INDIA...INDIA... ?#IndiaKaGame #HockeyIndia #HWC2023 #StarsBecomeLegends #INDvsWAL @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI
— Hockey India (@TheHockeyIndia) January 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)