१९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. छायाचित्रकारांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो. जाणून घेऊया, जागतिक छायाचित्र दिनाचा इतिहास, आणि साजरा करण्यामागचे मुख्य कारण