अन्नाच्या अभावामुळे भूकबळी आणि कुपोषण चे प्रमाण वाढले आहे. संयुक्त राष्ट्र आणि फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या मदतीने येत्या 2030 पर्यंत जगाला #ZeroHunger कडे नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.