Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

Tomato Flu ने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 24, 2022 11:36 AM IST
A+
A-

देशात टोमॅटो फ्लूची 82 हून अधिक प्रकरणे आढळून आल्याने सरकार सतर्क झाले आहे. मंगळवारी केंद्राकडून राज्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टोमॅटो फ्लू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

RELATED VIDEOS