Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
10 seconds ago

Thomas Cup 2022: भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास; प्रथमच जिंकला थॉमस कपचा किताब

क्रीडा टीम लेटेस्टली | May 16, 2022 12:54 PM IST
A+
A-

थॉमस कप हे पुरुष सांघिक बॅडमिंटनमधील सर्वात प्रतिष्ठेचे विजेतेपद आहे. भारताने 14 वेळचा चॅम्पियन असलेल्या इंडोनेशियाचा 3-0 ने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.

RELATED VIDEOS