Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 11, 2025
ताज्या बातम्या
44 minutes ago

अंतराळ पर्यटन आता सोपे, Virgin Galactic कंपनी सुरु करत आहे अंतराळ पर्यटन सेवा, जाणून घ्या, अधिक माहिती

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 28, 2023 06:35 PM IST
A+
A-

अंतराळ पर्यटन कंपनी 'व्हर्जिन गॅलेक्टिक' आपली पहिली व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, ही सेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. अहवालानुसार, व्हर्जिन गॅलेक्टिकचे पहिले अंतराळ पर्यटक उड्डाण 29 जून रोजी टेक ऑफ करणार आहे. हे व्यावसायिक उड्डाण 'गॅलेक्टिक 01' म्हणून ओळखले जाईल, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS