भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आज, गुरुवारी आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.