बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडमध्येही एंट्री करणार आहे. अमेरिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी शाहरुखने लॉस एंजलिस संघाची मालकी स्विकारली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.