कोरोनानंतर अनेक आजारांनी जगाची डोकेदुखी वाढवली आहे. स्क्रब टायफस या दुर्मिळ आजाराने राज्यात शिरकाव केल्याचे समोर आले आहे. स्क्रब टायफसमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.