Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Sane Guruji Death Anniversary 2022: साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांचे मौल्यवान विचार, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jun 11, 2022 09:00 AM IST
A+
A-

ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला होता.साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला होता. आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातून गुरुजींचा जीवनविकास झाला.

RELATED VIDEOS