Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

NEET PG Exam 2022 Date:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG Exam ६ ते ८ आठवडे पुढे ढकलली, नव्या तारखांची घोषणा अद्याप नाही

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 04, 2022 05:01 PM IST
A+
A-

आता नीट पीजीची परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता आहे. नव्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांशी संबंधित कारणांमुळे परीक्षा मे-जून 2022 मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

RELATED VIDEOS