National Cinema Day 2023: राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त फक्त 99 रुपयांमध्ये कोणताही सिनेमा पाहता येणार
थिएटरमध्ये कोणताही सिनेमा फक्त 99 रुपयांत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय चित्रपट दिन देशभरात दणक्यात साजरा होतो आहे, जाणून घ्या अधिक माहिती