Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

Music Is Un-Islamic: तालिबानने ब्युटी पार्लरनंतर संगीत वाद्यांवर केला फतवा जारी, संगीत वाद्य टाकली पेटवून

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 31, 2023 02:36 PM IST
A+
A-

ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता काबीज केल्यापासून, तालिबान अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी संगीत वाजवण्यावर बंदी घातली आहे. इस्लामबद्दलचा त्यांचा कठोर दृष्टिकोन प्रतिबिंबित करणारे कायदे आणि नियम सातत्याने लागू करत आहे. तालिबानने फर्मान काढून ब्युटी पार्लरवर बंदी घातली, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS