जगभरातील फॅशन आणि सौंदर्यप्रेमींचे लक्ष लागून असलेली 72 वी वार्षिक मिस युनिव्हर्स स्पर्धा सुरु झाली आहे. 18 नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर येथे यंदाची ही स्पर्धा सुरु झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती