Mass protests in Israel:न्यायिक दुरुस्तीच्या योजनेला आव्हान दिल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी, जमावाकडून तीव्र निदर्शने
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यांच्या न्यायिक दुरुस्तीच्या योजनेला आव्हान दिल्याबद्दल त्यांच्या संरक्षणमंत्र्यांची अचानक हकालपट्टी केली. संरक्षणमंत्र्यांची अचानक हकालपट्टी केल्यानंतर संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ