Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 26, 2025
ताज्या बातम्या
59 minutes ago

Maharashtra: हिंसाचारासाठी निष्पाप मराठ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा Manoj Jarange-Patil यांचा आरोप

Videos टीम लेटेस्टली | Nov 15, 2023 11:14 AM IST
A+
A-

बीडमधील हिंसाचाराशी काहीही संबंध नसलेल्या मराठ्यांना मुद्दाम लक्ष्य केले जात असून, असाच अन्याय होत राहिल्यास समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी दिला. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळ गावी ते पत्रकारांशी बोलत होते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS