⚡अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; अवकाळीचा इशारा की उन्हाचा चटका, कसं राहील उद्याचे हवामान?
By Abdul Kadir
हवामान विभागाने 18 मे 2026 रोजी महाराष्ट्रात संमिश्र हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.