दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी कन्या दिन साजरा केला जातो. या वर्षी 26 सप्टेंबर रोजी डॉटर्स डे म्हणजेच कन्या 2021 साजरा केला जाईल. या दिनानिमित्त तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीला कन्या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे शुभेच्छा संदेश नक्की पाठवा