Happy Daughters Day 2021 Images: राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करून सर्वांना मुलींचे महत्व द्या पटवून
Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)

Happy Daughters Day 2021 Images In Marathi: संपूर्ण जगभरात आज (26 सप्टेंबर) जागतिक कन्या दिन साजरा केला जात आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव नष्ट करण्यासाठी, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्यांची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. याचबरोबर मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे, या दिवसामुळे मुलीकडे ओझे म्हणून पाहण्याचा दृश्यष्टीकोण हळूहळू बदलताना दिसत आहे.

देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचाही मोलाचा वाटा आहे. तसेच स्त्रिया अनेक क्षेत्रात आता पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून काम करीत आले. भविष्यात आपलादेश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल? याकडे गांर्भियाने लक्ष देणे आवश्यक आहे. हे देखील वाचा- Daughters Day 2021 Wishes in Marathi: राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त Messages, Images शेअर करुन लाडक्या लेकीसोबत साजरा करा हा खास दिवस!

फोटो-

Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)
Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)

फोटो-

Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)
Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)

फोटो-

Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)
Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)

फोटो-

Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)
Happy Daughters Day 2021 (Photo Credit: File Photo)

मुलींना दिलेल्या वागणूकीत बदल करण्यात यावा यासाठी सरकारकडून अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मुलींना सन्मानाची वागणूक मिळत आहे.