पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान Narendra Modi यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज हटविण्यात यावे; ECI चे निर्देश
केंद्र शासित प्रदेश पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडू (Tamil Nadu), आसाम (Assam), केरळ (Kerala) आणि पुदुचेरी (Puducherry) येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांच्या फोटोवरून वाद पेटला आहे.