टाटा समूह आणि ‘सीएसआयआर’च्या रीसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थांनी या चाचणीसाठी लागणारी साधने व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केली आहेत.आणि महत्वाचे म्हणजे या किट ची किंमत अवघे ५०० रुपये एवढी आहे.जाणून घ्या अधिक या टेस्ट किट बद्दल.