MS Swaminathan Passed Away : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन
भारताच्याहरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. एमएस स्वामीनाथन यांनी चेन्नईत अखेरचा श्वास घेतला, जाणून घ्या अधिक माहिती