चीनचे माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका अहवालात असे म्हटले आहे की, किन गँग यांच्या मृत्यूचा संशय वाढवत आहे. किन गँग यांचा आत्महत्या किंवा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती