राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेली ही पहिल्याच निवडणुक आहे,त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सर्व मतदानाची मतमोजणी आज पार पडत आहे. त्यासाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीसाठी सुरुवात झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.