महाविकास आघाडी मधील कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.56 वर्षीय एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.