येत्या 15 ऑक्टोबरला देशभरात दसरा साजरा केला जाणार आहे. असत्यावर सत्याची मात आणि वाईटावर चांगल्याचा विजय असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जाणार आहे.