Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Deepika Padukone ला मिळाला ‘Time 100 Impact Awards 2022’ पुरस्कार

मनोरंजन टीम लेटेस्टली | Mar 30, 2022 04:19 PM IST
A+
A-

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे. परंतु दीपिका एकेकाळी नैराश्याचा सामना करत होती. त्यामुळे दीपिका पदुकोणने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा खूप काम केले आहे.

RELATED VIDEOS