काही अनुचित घडल्यास जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंर हे सर्व अधिकारी सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. हिंदूं पक्षच्या   म्हणण्यानुसार, वजूखाण्याचे पाणी काढल्यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला, कारण तेथे 12.8 फूट व्यासाचे शिवलिंग होते.