देशातील कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. शनिवारी भारतात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.