Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
3 hours ago

काँग्रेस नेते P Chidambaram यांच्या बरगडीत फ्रॅक्चर, पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 14, 2022 12:52 PM IST
A+
A-

13 जून रोजी, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या बरगडीत फ्रॅक्चर झाल्याची बातमी समोर येत आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी जोडलेल्या कथित मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाकडे जात असताना निषेध करणाऱ्या नेत्यांमध्ये पी चिदंबरम सुद्धा होते. भारताच्या माजी अर्थमंत्र्यांनी ट्विट केले की, "जेव्हा तीन मोठे आणि कठोर पोलिस तुमच्याशी टक्कर घेतात, तेव्हा तुम्ही भाग्यवान असता की, तुम्ही हेअर लाईन क्रॅकशी वाचलात!"

RELATED VIDEOS