कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 मे रोजी सुरू झाला आणि 28 मे पर्यंत चालणार आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये या वर्षी अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली आहे. तमन्ना भाटियाने रेड कार्पेटसाठी खूपच हॉट लूक केला होता.