बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोण नेहमीच तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. कान्स फेस्टिव्हलमध्ये दिपिका कसे लूक करणार याची सर्वांना उत्सुकता होती.