Bird Flu: मानवी शरीरात पहिल्यांदाच आढळला बर्ड फ्लूचा विषाणू, चीनमध्ये सापडला पहिला रुग्ण
चीनच्या हेनान प्रांतातील एका व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू चा एच3एन8 (H3N8) स्ट्रेन सापडला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती समोर आली आहे.