Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

Bihar 2020 Election Result | HR Srinivas: मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु राहण्याची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 10, 2020 06:27 PM IST
A+
A-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 63% ईव्हीएम वाढवल्याने मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी दिली आहे.जाणून घ्या अधिक.

RELATED VIDEOS