रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो रेटमध्ये वाढ झाल्यापासून अनेक बँका त्यांच्या एफडीचे व्याजदर सातत्याने वाढवत आहेत. खाजगी क्षेत्रातील बँक IDFC First Bank नेदेखील एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.