दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना सर्व ऑनलाईन शॉपिंग साइटवर सुपर सेल धमाका सुरु आहे. या सेल मध्ये स्मार्टफोन्स, आयफोन्सवरही जबरदस्त सूट मिळत आहे. यात आज फ्लिपकार्टवर (Flipkart) Motorola One Fusion Plus वर जबरदस्त सूट मिळविण्याची आज शेवटची संधी आहे. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरमध्ये जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. यात Axis Bank च्या क्रेडिट कार्ड धारकांना 1500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. तर डेबिट कार्ड धारकांना 5000 रुपयांच्या खरेदीवर 1000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. याची किंमत 16,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
Motorola One Fusion+ स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + IPS TFT LCD Notch-less डिस्प्ले दिला आहे. याचे रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी + IPS TFT LCD Notch-less डिस्प्ले दिला आहे. याचे रिजोल्यूशन 2340x1080 पिक्सल इतके आहे. हेदेखील वाचा- Flipkart Big Diwali सेल मध्ये खरेदी करा 8 हजारांहून कमी किंमतीतील 'हे' दमदार स्मार्टफोन
प्रोसेसर | क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G SoC |
रॅम | 6GB |
इंटरनल स्टोरेज (मेमरी) | 128GB |
बॅटरी | 5,000mAh |
बॅक कॅमेरा | 64MP, 8MP, 5MP, 2MP |
सेल्फी कॅमेरा | 16MP |
चार्जिंग सपोर्ट | 18W turbo power |
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर यात चार कॅमेरे असून 64MP चा प्रायमरी शूटर, 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एँगल लेन्स, 5MP चा मॉक्रो विशन लेन्स देण्यात आली आहे. तर 2 MP चा डेप्थ सेन्सरही आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा पॉप-अप कॅमेरा देण्यात आल आहे.
त्याचबरोबर यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 18W turbo power चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसंच या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G SoC हा प्रोसेसर दिला असून यामध्ये 6GB रॅम आणि 128GB ची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.