ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून ‘बिग सेव्हिंग डेज’ (Big Saving Days) सेल सुरु झाला आहे. हा सेल 6 ते 10 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये मोबाईल्स, ब्लूटुथ, स्पीकर्स यांसारख्या गॅजेट्ससह घरगुती वापरातील वस्तू, कपडे यांसारख्या गोष्टींवर देखील जबरदस्त ऑफर्स मिळत आहे. या सेलमध्ये ICICI क्रेडिट कार्ड आणि Citi बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना विशेष सूट मिळणार आहे. ती म्हणजे या सेलमध्ये कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांना 10% त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे या बँकेच्या कार्डधारकांनी या सेलचा अवश्य लाभ घ्यावा.
फ्लिपकार्टच्या या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ओप्पो, रोग, रेडमी, पोको च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट मिळत आहे.
पाहूयात या सेलमध्ये कोणकोणत्या स्मार्टफोन्सवर मिळतायत भन्नाट ऑफर्स:
-
OPPO Reno2 F (Lake Green, 256 GB)(6 GB RAM)
मूळ किंमत- 19,990 रुपये
ऑफर किंमत- 17,990 रुपये
2. Asus ROG Phone 3 (Black, 128 GB)(8 GB RAM)
मूळ किंमत- 55,999 रुपये
ऑफर किंमत- 49,999 रुपये
3. POCO X2 (Atlantis Blue, 64 GB)(6 GB RAM)
मूळ किंमत- 18,999 रुपये
ऑफर किंमत- 17,499 रुपये
4. Realme X2 Pro (Lunar White, 128 GB)(8 GB RAM)
मूळ किंमत- 31,999 रुपये
ऑफर किंमत- 28,999 रुपये
5. Samsung Galaxy A31 (Prism Crush White, 128 GB)(6 GB RAM)
मूळ किंमत- 23,999 रुपये
ऑफर किंमत- 20,999 रुपये
6. Vivo Z1Pro (Sonic Blue, 128 GB)(6 GB RAM)
मूळ किंमत- 20,990 रुपये
ऑफर किंमत- 17,990 रुपये
7. Apple iPhone XR (Black, 64 GB)
मूळ किंमत- 52,500 रुपये
ऑफर किंमत- 44,999 रुपये
या सेलमध्ये विवो, आयफोन, पोको यांसारख्या अनेक स्मार्टफोन्स, आयफोन्सवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. मात्र हा 10 ऑगस्टपर्यंतच हा सेल असल्यामुळे तुम्हाला यातील कोणता खरेदी करायचा असेल तर त्वरित करा अन्यथा एखादी चांगली संधी हुकल्याची तुमच्या मनात रुखरुख राहील.