Flipkart चं धमाकेदार  World Television Day Celebration, टीव्ही एक्सचेंजवर 28,000 रुपयांची सूट
फ्लिपकार्ट ऑफर photo credit : Flipkart website

World Television Day चं औचित्य साधत आज Flipkart ने खास धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. 21 -25 नोव्हेंबर दरम्यान सुरु असणाऱ्या या सेलमध्ये तुम्हांला घरातील टेलिव्हिजन सेट अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टने (Flipkart)  सुमारे 28,000 हजारांची सूट जाहीर केली आहे. यामध्ये सोनी (Sony), एम आय(MI), iFFALCON अशा Android TV चा समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या टेलिव्हिजनवर किती रुपयांची सूट ?

CRT टीव्हीवर ३,००० रुपयांची सूट

२४ इंच टीव्हीवर ६,००० रुपयांची सूट

३२ इंच टीव्हीवर ८,००० रुपयांची सूट

४३ इंच टीव्हीवर १२,००० रुपयांची सूट

५५ इंच टीव्हीवर २०,००० रुपयांची सूट

५६ इंच टीव्हीवर २८ ,००० रुपयांची सूट

टीव्हीच्या या एक्सचेंज ऑफरमध्ये लोकांना नो कॉस्ट ईएमआयचा देखील पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सेलच्या निम्मिताने कमी किंमतीमध्ये स्मार्ट टीव्ही किंवा अँन्ड्रॉइड टीव्ही खरेदी करण्यासाठी हा धमाकेदार फायदेशीर ठरणार आहे. झपाट्याने बदलणाऱ्या आजच्या दुनियेमध्ये टेलिव्हिजनवर केवळ ठराविक कार्यक्रम पाहण इतकच मर्यादित नाही. तर आज इंटरनेटच्या मदतीने अनेक गोष्टी टेलिव्हिजनशी कनेक्ट होऊ शकतात.