सध्या भारतात (Chess Olympiad 2022) 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा (Chess Olympiad 2022) पार पडत आहे. या स्पर्धेत युक्रेनसह (Ukraine) उझबेकिस्तान (Uzbekistan) सुवर्णपदकाचे (Gold Medal) मानकरी ठरले आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या गटात उझबेकिस्तान सुवर्णपदक पटकावलं आहे. तर महिला गटात युक्रेनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
#BreakingNews | Uzbekistan's won gold in the open category at the #44thChessOlympiad. Ukraine's women's team won gold in the women's category.#Uzbekistan #ChessOlympiad #Ukraine️ pic.twitter.com/gaSZzVPHQw
— DD News (@DDNewslive) August 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)