PAK vs WI 1st ODI: पहिल्या वनडे दरम्यान शाहीन आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) सलामीवीर काइल मेयर्सला (Kyle Mayers) बाद केल्यानंतर चुकीचा व्हिडिओ रिप्ले दाखवत ब्रॉडकास्टरने मोठा घोळ घातला. तो बंप कॅच आहे की नाही हे तपासण्यासाठी मैदानावरील पंचांनी थर्ड पंचाची मदत घेतली. हा झेल योग्य असला तरी, तो नो-बॉल होता की नाही याची खात्री नव्हती कारण ब्रॉडकास्टरने चुकीचा व्हिडिओ रिप्ले प्ले केला होता. या गोष्टीत आणखी वाढ करत ब्रॉडकास्टरने एक व्हिडिओ निवडला ज्यामध्ये बाद झालेला फलंदाज - काइल मेयर्स- नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने उभा असलेला दिसला.

0:39 सेकंदापासून व्हिडिओ पाहा

शाहीन आफ्रिदी ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना

(Photo Credit: PakistanCricketOfficial/YouTube)

रिप्ले आफ्रिदी विकेट भोवती गोलंदाजी करत आहे

(Photo Credit: PakistanCricketOfficial/YouTube)

ट्विटर यूजर्सचे लक्ष वेधले

आणखी एक ट्विट...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)