IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरातची अडखळत सुरुवात, पॉवरप्ले मध्ये 16 धावांत गमावली तिसरी विकेट
चेन्नई vs गुजरात टायटन्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, CSK vs GT Match 29: गुजरातसाठी 170 धावांचे लक्ष्य अवघड वाटू लागले आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) महेश तिक्षणाने डावातील आपली दुसरी विकेट घेत गुजरातच्या अभिनव मनोहरला (Abhinav Manohar) स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अभिनव दोन चौकारांसह 12 धावा करून बाद झाला. यासह गुजरात टायटन्सने (Guajrat Titans) अवघ्या 16 धावसंख्येवर तीन विकेट गमावल्या आहेत.