अबू धाबी येथे भारताविरुद्ध (India) टॉस जिंकून अफगाणिस्तानने (Afghanistan) पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघासाठी (Indian Team) हा सामना  ‘करो या मरो’चा असणार आहे तर अफगाण संघ सामना जिंकून सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे उचलू शकते. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करून वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विनचा (R Ashwin) समावेश केला आहे. तसेच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ईशान किशनच्या जागी प्लेइंग XI मध्ये परतला आहे. अफगाणिस्तान संघात देखील दोन बदल करण्यात आले आहेत.

भारत प्लेइंग XI

अफगाणिस्तान प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)