India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (T20 Series) 5वा आणि शेवटचा टी20 सामना 2 फेब्रुवारी (रविवार) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. ज्यामध्ये युवा खेळाडू अभिषेक शर्माने शानदार शतक ठोकल्यानंतर, युवराज सिंगने अभिषेक शर्माच्या पोस्टवर एक मजेदार कमेंट केली. सामन्यानंतर, अभिषेक शर्माने सामन्यातील छायाचित्रांची इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तो एक अनुभव आहे आणि आज मला ते सर्व अनुभवता आले. प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे." यानंतर युवराज सिंगने यावर प्रतिक्रिया देत लिहिले, "शर्माजींना सांगा की क्रेडिट कार्डची मर्यादा थोडी वाढवा!" जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा पोक्ट -
View this post on Instagram
पाहा युवराज सिंहची कंमेंट