World's Heaviest Mango: आंबा प्रेमींची मागणी पूर्ण करण्यासाठी कोलंबियाच्या दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जगातील सर्वात मोठा आणि वजनदार आंबा पिकवला आहे,  त्या भल्यामोठ्या आंब्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्या मोठ्या आंब्याचे वजन  4.25 किलोग्रॅम इतके आहे. GWR च्या अधिकृत इंस्टाग्राम पेजने या विक्रमी फळाबद्दल पोस्ट केले आहे.अवाढव्य फळ ऑर्लॅंडो नोवोआ आणि त्यांची पत्नी रेना मारिया मॅरोक्विन यांनी पिकवले आहे. आंब्याचे अवाढव्य फळ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाहा, जगातील सर्वात वजनदार आंबा!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)